Why octopus E-Education

 • ८ वर्षाच्या मुलांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वाना समजेल इतके सोपे मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध
 • शास्त्रोक्त अद्यावत तंत्रशुद्ध शिक्षण
 • व्यवसाय किंवा नोकरीसाठी परिपूर्ण अभ्याक्रम
 • नोकरीसाठी वैयक्तिक प्रयत्न ( नोकरीसाठी वेबसाईट वरून feedback form भरावा )
 • शासनमान्य प्रमाणपत्र
 • कोर्सच्या दरम्यान तसेच नंतरही on-line support
 • सर्वाना एकसारख्या शिक्षणाची हमी
 • वयाची आणि वेळेची अट खात्रीने नाहीच
 • Institute सुरु झाल्यापासून , Institute बंद होईपर्यंत प्रत्येक विध्यार्थ्याला शिक्षक या प्रोग्रामच्या माध्यमातून उपलब्ध
 • माझ्या व्यवसाय/ नोकरी मूळे वेळच मिळत नाही? कसं शिकणार ? परत परत शिक्षकांना कसं विचारू ? या समस्येवर कायमचे समाधान!
 • 150 हून अधिक व्यावसायिक कामांचे नमुने

खालील पाठ्यक्रम / सॉफ्टवेयरचे उच्चप्रतिचे ट्रेनिंग वीडियो उपलब्ध

 • Windows XP + Windows 7
 • Adobe PageMaker 7
 • Adobe Photoshop CS 5
 • Adobe Flash (2D Animation)
 • CorelDraw X5
 • MS Office 2010 include, Word 2010, Excel 2010, Power Point 2010, Outlook 2010 & Internet
 • Web Disign
 • Jewellary Design
 • Textile Design
 • Tips & Tricks
 • Job Guidence