ऑक्टोपस बिझनेस बूस्टर
.
तुमच्या व्यवसायाच्या संबंधित ज्या लोकांना सेवा घ्यायची आहे बरोबर त्यांच्यापर्यंत कसं पोचाव ?
.
आपल्या प्रॉडक्टच्या किंवा सेवा प्रकारानुसार वेगवेगळ्या डिमांड कशा मिळवाव्यात ?
.
आलेल्या लीड्स मधून खात्रीने सेल कसा मिळवायचा ?
.
ग्राफिक डिझायनिंग येत नसतानासुद्धा आकर्षक डिजिटल पोस्ट कशा तयार कराव्या.
.
तुमच्या व्यवसायासाठी नमुना फाईल (Template)
.
ग्राहकांपर्यंत कमी खर्चात कसं पोहोचायच ?
तुमच्या व्यवसायासाठी संबंधित डेटाबेस कसा मिळवायचा ? उदाहरणार्थ एम आर लोकांना कुठल्याही शहराचा डॉक्टर्स डाटाबेस मिळाला तर अपॉइंटमेंट सेट करायला सोपे जाईल.
₹-000
₹-000
₹-000
पालकर सर octopus-pal.com या वेबसाईटचे CEOआहेत. महाराष्ट्रात गेल्या सात वर्षापासून सुमारे 30 शहरात सॉफ्टवेअर बिझनेस सफल पणे करत आहेत. आज पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात 750+ सफल विद्यार्थी .
यापूर्वी पुण्याची एक नामांकित कंपनी Eth Limited साठी E कंटेंट डेव्हलपर म्हणून जबाबदारी संभाळली.
हो, निश्चितच तुम्हाला याचा उपयोग होईल. पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला leads मिळायला सुरुवात होईल.
हे तंत्र जुन्या व नवीन व्यवसायासाठी सुद्धा खूपच उपयुक्त आहे.
हे पॅकेज खरेदी केल्यावर तुमच्या ईमेलवर व मोबाईल नंबर वर 24 तासात याचा पासवर्ड मिळेल. मिळालेल्या युजरनेम, पासवर्ड च्या सहाय्याने तुम्ही मोबाईल / टॅब / कॉम्प्युटर यापैकी कशावरही पाहू शकाल. यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. हा कोर्स ठराविक तारखांना झूम मिटींग द्वारे रोज 90 मिनिटे असे 10 दिवस घेतला जाईल.
आमचा VIP टेलिग्राम ग्रुप आहे. याची लिंक तुम्हाला प्रॉडक्ट घेतल्यावर दिली जाईल. या ग्रुप वर तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता.तसं तर हे ट्रेनिंग खूपच सखोल होणार आहे. तरीही काही अडचणी राहिली असतील तर दर आठवड्याला शनिवारी 5 ते 8 टेलिग्राम ग्रुप द्वारे सोडवल्या जातील तर रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळात झूम मीटिंग द्वारे लाईव्ह क्लास होतील.
नाही, परंतु वैयक्तिक अडचणीमुळे जो क्लास बुडलेला आहे त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जातील.
मागणीनुसार आपल्या शहराचा डाटाबेस मिळू शकेल.
कोर्सचे उपयुक्त घटक, सॉफ्टवेअर यासाठी तुम्हाला एक डाउनलोड पेज दिले जाईल. त्यावरून तुम्ही क्लासमध्ये शिकलेले सर्व प्रॅक्टिकल्स करू शकाल.
Website : octopus-pal.com
sunetcomputers.com (Coming Soon)
Email: thepalkar@gmail.com