Download Demo

 1. Demo
 2. Other Downloads

थोडक्यात आपण DVD च्या सुविधेचा परिचय करून घेवू.

1) Teacher Admin Panel ( Server )

 • यामध्ये आपण जे Courses घेतलेले आहेत. त्याचे Customization करू शकाल.
 • नवीन विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासक्रमानुसार Permission-set शकाल.
 • Server + 10 Client ची Default Permission
 • प्रत्येकाला वेगळा password देवू शकाल.
 • रोज संबधित विद्यार्थ्याने किती lesson शिकायचे
  हे ठरवू शकाल. By default 3 lesson विद्यार्थी रोज अभ्यासू शकेल.

आपणास आवश्यक वाटल्यास ह्या Permission आपण वाढवू शकाल किवा कमी करू शकाल...

2) Student Console ( विद्यार्थ्यासाठी )

 • प्रत्येक lesson full screen किवा1024X768 resolution मध्ये HD-Play होईल.
 • सुस्पष्ट आवाज
 • Playback Control असल्यामुळे विद्यार्थी lesson परत परत समजेपर्यंत पाहू शकतील. त्यामुळे एकसारख्या शिक्षणाची हमी.
 • प्रत्येकाला वेगळा password देवू शकाल.
 • रोज संबधित विद्यार्थ्याने किती lesson शिकायचे हे ठरवू शकाल. By default 3 lesson विद्यार्थी रोज अभ्यासू शकेल.

3) Examination ( परीक्षा )

 • परीक्षा Online आणि Offline दोन्ही प्रकारात उपलब्ध.
 • परीक्षा दर महिन्याच्या 5 तारखेस ( सुटीचे दिवस वगळून ) घेतली जाईल.

इ. Software चे मराठी व्हीडिओ द्वारे प्रशिक्षण सुमारे 550 फिल्मच्या माध्यमातून दिलेले आहे. यामुळे आपली कॉम्प्युटर टीचर ची समस्या बरीचशी कमी होणार आहे. सोबतच दर्जेदार प्रमाणपत्र सुद्धा! www.octopus-pal.com या website च्या माध्यमातून आपणा सर्वांशी दिर्घ कालावधी साठी संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा मानस आहे. तसेच आपल्या हितासोबत विद्यार्थी / व्यावसाईक यांचे सुद्धा हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही freelancing च्या माध्यमातून करणार आहोत.

काही महत्वाच्या links सोबत देत आहोत.

अधिक माहितीसाठी संपर्क.
S. S. Web Multi Solutions Pvt. Ltd.
म्युनिसिपल कॉम्प्लेक्स, मंगलमुर्ती पतपेढी समोर,
कोर्ट रोड, अमळनेर - 425401
जि जळगाव. ) महाराष्ट्र.
मोबाईल - 7387618407 , 9689299080
वेबसाईट - www.octopus-pal.com
मेल - sales.ssweb@gmail.com, thepalkar@gmail.com

Update Title Description Link
Update1 New Server Setup(22Nov2013) - Size 41.2 MB Download update1
Update2 New Palyer Setup (22Nov2013)- Size 23.8 MB Download update2
Update3 Pagemaker chapter19 Download update3
Update4 Practical Sheets PDF For DTP Download update4
Update5 Photoshop Update (10 Oct2014 ) Download update5
Update6 If Required - Access Database Engine Download update6
Update7 Desktop sharing utility Desktop sharing
Update8 Pl.click on this link to get your IP Address Click for IP
Update 9 If system is windows 7 64 bit Server 64 bit
Update10 Marketing Material for 2014 -Part1 Download