MS Office 2010 and Internet

  • कॉम्प्युटर शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी हे एक आदर्श package आहे . दैनंदिन जीवनातील कॉम्प्युटर विषयक गरजा यातून पूर्ण होतील.
  • वर्ड २०१०

  • पत्र , बायोडाटा, लेटरहेड, प्रोजेक्ट, रिपोर्ट, अनेक लोकांना पत्र तसेच तत्सम कार्यालयीन उपयोग करता येतील.
  • एक्सेल २०१०

  • आकडेमोडीचे सर्व प्रकारचे कामे. उदा. पगारबील, लाईटबील, मार्कशीट, टॅक्स व विविध प्रकारचे फंड यांचे नियोजन, मासिक जमा खर्च व अशी बरीचशी कामे Excel च्या सहाय्याने करता येतात.
  • पॉवर पॉईंट २०१०

  • ऑफिसर्स, डिग्री व डिप्लोमा क्षेत्रातील सर्वच विद्यार्थी वर्ग, कंपनी मॅनेजर्स, टीचर्स, प्रोफेसर्स यांच्या साठी खूपच उपयुक्त कारण या सर्वांनाच फोटो अल्बम, प्रेझेंटेशन (प्रोडक्ट ट्रेनिंग स्टोरी ) याची गरज लागते ती सर्व पॉवर पॉईंट मधून पूर्ण होते. अॅनिमेशन व साऊंड चे वेगवेगळे इफेक्ट वापरून हे अतिशय उत्कृष्ट करता येते.
  • आउटलुक २०१०

  • आउटलुक चा उपयोग करून रोजच्या भेटीचे वेळापत्रक ठरविता येते, रिमाईन्डर सेट करता येतात. म्हणजेच थोडक्यात काय ? एखादा पर्सनल असिस्टंटचे पूर्ण कामच या package मधून आपण शिकाल.
  • इंटरनेट

  • माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आता अवघे जग एका माऊस क्लिक वर आलेले आहे. गुगल सारख्या काही वेबसाईट आपल्यासाठी अल्लाउद्दिन च्या दिव्याचे काम करत आहेत यातील आउटलुक व इंटरनेट या विभागात
   • इ - मेल अकौंट उघडणे.
   • मेल्स पाठविणे, स्वीकारणे.
   • फोटो व तत्सम यांची Attachment upload करणे.
   • Chatting करणे.
   • Online Television, News, Blog site पाहणे.
   • You tube, Twitter, Orkut, face book सारख्या साईटचा अभ्यास.
   • तसेच On line shopping सारख्या सर्व अद्यावत Tuter चा समावेश आहे.

  • Read in English

  • Office 2010

  • Office 2010 is very ideal package to start computer education. All needs in regular use fulfill with this course.
  • Word 2010

  • Simple jobs application like letter, Bio-data to complex job like project report, Bookwork, mail merge can be prepared in word.
  • Excel 2010

  • This software useful for 'Calculation & Table Jobs' i.e Light Bill, Salary Sheet, Tax & Funds Managment, Monthly Budget etc.
  • PowerPoint 2010

  • This Software is very useful to those people having prime requirement of presentations. e.g.
   • Officers
   • Degree / Diploma Holder
   • Student
   • Company Managers
   • Teachers / Professors
  • Fulfilled with software. As all above people requires presentations, product training story, and photo album.
  • One can create attractive presentation using animation effect, sound, slide transition effect & much more.
  • Outlook 2010

  • This Program can be almost a substitute to your need of having personnel Assistant. i.e. settings appointments, reminders, address books & much more.
  • Internet

  • In the global world of information & technology. Only one mouse click acquires whole world in your pc as per your wish.
  • Some site like Google shares an integral part like lamp of Allauddin for us. In this section you can learn the following & more…
   • Open E-mail account
   • Send & receive mail
   • Attachment uploads of Photos & other files
   • Chatting
   • See Online Television, News, Blog site etc
   • Study Social networks like You tube, Twitter, Orkut, Facebook
   • Online Shopping