Jewellry Designing

  1. Course Info
  2. Samples

Jewellery Designing

Jewellery Designing हे coreldraw ह्या Software चा Additional वापर करून कसे करायचे या संबंधी विस्तृत केलेले आहे.

ज्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे Jewellery Designing चे शिक्षण शास्त्रोक्त झालेले आहे. अगर या क्षेत्रातील काम करणारे Designer यांचे काम computer च्या सहाय्याने अधिक सोईस्कर व्हावे अशा सर्वांसाठी हे उपयुक्त आहे. यामध्ये Jewellery Designing साठी अत्यावश्यक असणारे Shape tool चा वापर अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने दाखविला आहे. तसेच coreldraw मधील साधनांचा वापर करून प्रत्येक Design चे custamisation कसे करायचे हे दाखविले आहे. Bitmap Processing करून Vector मध्ये Convert करणे याची कृती दाखविली आहे. हस्तकलेचा वापर करून तयार केलेल्या Designs अधिक रेखीव करण्याचे अभिनव तंत्र वरील पद्धतीमुळे शक्य होते.

संपूर्ण Design तयार झाल्यावर Presentation साठी शीट अगर अल्बम तयार करावा लागतो . ही सुद्धा काळजी Package मध्ये घेतली गेली आहे.

त्यामुळे निश्चितच या क्षेत्रातील सर्वांनाच उपयोग होईल याची आंम्हास खात्री आहे.

Jewellery Designing

By additional Use of CorelDraw, How Can Jewellery Designing is possible, id brief in this topic.

This Education is useful for Students, Who completed his / her education in respective Colleges or designer.

Very novel use of shape tool is shown in this package. Also one can see Customization of designs using draw x5. The process of vectorisation from low quality bitmap