2D Animation

  1. Course Info
  2. Samples
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल वेगळपण दाखवण्याची, जपण्याची वेळ आली आहे. सोबत सातत्यही हवच . तुम्हाला तुमच्या कल्पकतेवर विश्वास असेल, जिद्द ही असेल तर या कोर्सचा विचार करावा. यामध्ये आपण कार्टून फिल्मसाठी आवश्यक असणारे Cell Animation, Motion Animation Shape Animation शिकाल . तसेच यासाठी आवश्यक असणारे बारकावे शिकायला मिळतील.

आपण एखादी वेबसाईट उघडली तर वेबसाईटच्या विविध भागात जाहिराती आपले लक्ष वेधून घेतात कारण त्यामध्ये आपणाला आकर्षित करणारे Animation पाहायला मिळते. यांनाच आपण Web banners असे म्हणतो 2-D Animation च्या माध्यमातून Web banners सोबत संपूर्ण वेबसाईट ही आपणास बनविता येईल. Product Lunching साठी प्रदर्शनामध्ये लागणारी Presentation Film ही बनविता येईल. तसेच cable add, software Designing, Interactive Tuter Program, cartoon films अशा सर्वच ठिकाणी 2-D Animation चा उपयोग होतो, म्हणजे 3-D च्या मानाने 2-D Animation मध्ये नोकरी व्यवसाय संधी जास्त आहेत या वेबसाईटच्या शिक्षणातून Action script- 2 सहित सर्व अभ्यासक्रम सखोल शिकविला जातो.