About Us

G.S.Web Solutions Pvt. Ltd. या कंपनीची स्थापना २०११ साली जळगांव जिल्ह्यातील अमळनेर या तालुक्यात झाली. Company नवीन प्रकारचे Software बनविण्याचा प्रयत्‍न करत आहे. जसे concept solutions, web development, multimedia presentation. कंपनी स्वत:ची ओळख Software developer आणि Industrial atomization solutions अशी निर्माण करत आहे. आमच्या Team मध्ये qualified engineers आणि programmer ७ दिवस २४ तास काम करणारी Support Team उपलब्ध आहे. आमचा E-content development project महाराष्ट्रात यशस्वीरित्या सुरू आहे. आम्ही नेहमी नवीन आव्हान स्वीकारण्यास तयार असतो तसेच, हे आव्हान म्हणजेच नवीन संधी असा विचार आम्ही करतो. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात  १२०  पेक्षा जास्त Computer Institute तसेच शाळा आणि महाविद्यालयातील लाखो विद्यार्थी या Software चा लाभ घेत आहेत. तसेच संपूर्ण भारतातील खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांनी या शिक्षण संधीचा लाभ घ्यावा, ते ही स्वत:च्या भाषेत,  आणि स्वत:च्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहावे अशी अपेक्षा आहे, आणि त्यासाठी हा आमचा अल्पसा प्रयत्‍न. हा Program शिक्षकांसाठी एक मददनीस म्हणून काम करत आहे.

G.S. Web Solutions Pvt. Ltd, Amalner established in 2011.

Company seeks for quality & innovative programs like concept solutions, web development, multimedia presentation. We also introduce us as software developer and industrial atomization solutions. Our team of qualified engineers, programmers, working 24 X 7 round O clock to provide uninterrupted service.E- content development based project successfully established in Maharashtra state at various locations.We are always ready to accept the challenges, we look at it as opportunities rather than Challenges.