Latest News
आपल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद, आपोआप सहजपणे ग्राहक मिळवण्याचा मास्टर क्लास , Octopus Business Booster :: नवीन व्यवसाय, सध्या असलेला व्यवसाय दोघांसाठी -लॉक डाउन नंतर हे आवश्यक च आहे. आपला बिजनेस कोणताही असो पहिल्या दिवसापासून 30 ते 50 नवीन लीड्स मिळतील ही पक्की खात्री.

Welcome to Octopus-Pal.com

😱लाखो लोकांमधून बरोबर तुम्हाला हवे असलेले ग्राहक स्वतः तुम्हाला संपर्क करतील.


आपोआप सहजपणे ग्राहक मिळवण्याचा मास्टर क्लास 😎
🌸 कोचिंग क्लासेस 🌸 शाळा, कॉलेज 🌸 डॉक्टर्स,
🌸 मॅन्युफॅक्चरर्स🌸 ट्रॅव्हल कंपनी 🌸 हॉटेल्स
अशा अनेक व्यवसायासाठी अत्यावश्यक

सस्नेह नमस्कार, लॉक डाउन नंतर संथपणे सर्व काही पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थ्यांच्या इंक्वायरी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू झाले असतील, परंतु अजून यांची संख्या वाढवायची गरज आहे, होय ना ? पटकन संख्या कशी वाढेल या विचारात असालच ??

छान अशी अभिनव मार्केटिंग पद्धत तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. *यामध्ये तुमच्या क्लासच्या इंक्वायरी अगदी पहिल्या दिवसापासून वाढतील ही खात्री.

इंक्वायरी वाढल्यानंतर ऍडमिशन मध्ये कसं कन्वर्ट करायचं ? त्यासाठी नक्की काय तंत्र वापरले पाहिजे हे तुम्हाला ऑक्टोपस बिझनेस बूस्टर या आमच्या नवीन कोर्स द्वारे कळणार आहे.

अधिक माहितीसाठी व डेमो व्हिडिओ साठी 15 अंक टाईप करा. आणि 7350418754क्रमांकावर व्हाट्सअप करा.

सात वर्षांपासून अखंड आपल्या सेवेत

www.octopus-pal.com धन्यवाद 🙏🙏

Octopus Star

पाटील निंबाजीराव चतुर

कोर्स : ग्राफिक्स डिझायनिंग

व्यवसाय : नोकरी + साईड बिझनेस

उत्पन्न : ८५०० /-

मोबाईल : ९१७५१७७०६५

कामाचे स्वरूप : पुस्तकांचे टाईप सेटिंग तसेच सर्व प्रकारची ऑफसेट प्रीनिंगची स्टेशनरी इत्यादींचे डिझायनिंग करणे व तत्सम सेवा पुरविणे. तहसील कचेरी स्टॅम्प प्रिंटींग, जमिनीची व मिळकतीची खरेदी, विक्रीची कागदपत्रे प्रिंट करून देणे.

पाटील युवराज दगडू

कोर्स : ग्राफिक्स डिझायनिंग

व्यवसाय : संगम स्क्रीन & फोटोज

उत्पन्न : १५००० /-

मोबाईल : २४६४१२, २२८१००

कामाचे स्वरूप : ब्लॅक & व्हाईट टू कलर डिजिटल फोटो तयार करणे. डि. टी. पी. जॉब वर्क, फ्लेक्स बॅनर डिजिटल कार्ड पासपोर्ट फोटोज डिझायनिंग, प्रिंटींग, स्क्रीन प्रिंटींग, आउट डोअर फोटोग्राफी फोटो मिक्सिंग ई.

पाटील महेंद्र

कोर्स : ग्राफिक्स डिझायनिंग

व्यवसाय : अंबिका फोटोज

उत्पन्न : २०,००० /-

मोबाईल : ८२७५५१७५१४

कामाचे स्वरूप : उच्च दर्जाची मॉडेलिंग फोटोग्राफी, पोर्ट फ़ोलिओ करिझ्मा अल्बम तयार करणे तसेच आउट डोअर फोटोग्राफी. इंटरनेटचा वापर करून व्यवसायाचा प्रसार करणे. उदा. Facebook, Orkut यासारख्या साईट नियमित वापरणे.

नाव : जयेश अशोक वाघ

कोर्स : ज्वेलरी डीझाईनिंग

व्यवसाय : नोकरी

उत्पन्न : १५, ००० /-

मोबाईल : ९९६७७१७८०८

कामाचे स्वरूप : वेलरी डीझाईनिंग, गोल्ड ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, फॅशन ज्वेलरी, कोरल ड्रो डीझाईनिंग, फोटो शॉप इ. सरांना डीझाईनचे ज्ञान अवगत असल्यामुळे ते विद्यार्थ्यांना अतिशय बरकाइने शिकवतात. हे पॅकेज व्यावसायिक शिक्षण देत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच आहे.

अविनाश देसले

कोर्स : ग्राफिक्स डिझायनिंग

व्यवसाय : नोकरी

उत्पन्न : १५००० /-

मोबाईल : ९७६६९०९३७८

कामाचे स्वरूप : कोरेल ड्रॉ आणि फोटोशॉप चा वापर करून डिजिटल बॅनरचे वेगवेगळे डिझाईन बनविणे ग्राहकांच्या तयार डिझाईन्सचे संकलन करणे. तसेच प्रिंटींग शेड्युलवर सुपरव्हिजन करणे, यांनी पिंप्री चिंचवड महानगरपालिकेचा तयार केलेला लोगो ही आमच्या गुणवत्तेची साक्ष आहे. तसेच पुणे साठी तयार केलेले BSNL चे लोगो विचाराधीन आहेत.

निलेश इच्छाराम चव्हाण

कोर्स : टेक्सटाइल डिझायनिंग

व्यवसाय : नोकरी

उत्पन्न : १५००० /-

मोबाईल : ९७६६९०९३७८

कामाचे स्वरूप : फॅशन डिझाईन तसेच मॉडेल डिझाईन, ड्रॉपिंग, पेंटिंग डिझाईन, कोरेल ड्रॉ, फोटोशॉप अतिशय सुंदर प्रकारे शिकविले जाते. सरांना डिझाईनची आवड असल्यामुळे ते अतिशय सुंदर प्रकारे शिकवितात. माझी कॉम्प्युटर च्या परीचयापासून सुरुवात झाली होती. परंतु या पॅकेज मुळे आता मी आत्मविश्वासाने या क्षेत्रात काम करत आहे. octopus-pal.com या site ला माझ्या मनापासून शुभेच्छा.

नाव : अतुल सुरेश सोनार

कोर्स : ग्राफिक डीझायनिंग

व्यवसाय :गजानन आर्ट्स, अंबरनाथ.

उत्पन्न : १५००० /-

मोबाईल : ९९६०३६१६६४

कामाचे स्वरूप : बॅनर सेटिंग, फोटोशॉप- डिजिटल मिक्सिगचे फोटो तयार करणे + डिजिटल फ़्लेक्स मशिन ऑपरेट करणे, इको सोलंट मशिन ऑपरेट करणे, मानचिन्ह तयार करणे व त्यासाठी लेसर कटिंग मशीनचा वापर

अजय सोमवंशी

कोर्स : ग्राफिक्स डिझायनिंग

व्यवसाय : श्री स्वामी कोनशिला सर्व्हिसेस

उत्पन्न : १०,००० /-

मोबाईल : ९२२६७४८४२९

कामाचे स्वरूप : कोरेल ड्रॉ या सॉफ्टवेअर चा उपयोग करून व्हेनाईल फिल्म, रेडियम कटींगची कामे करणे. तसेच फर्शीवर कोरीव काम करणे स्मृति फलक व तत्सम कामे करणे.